आमच्या बद्दलची माहीती

आमच्या बद्दलची माहीती

आमच्या बद्दलची माहीती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार शिक्षक सक्षमीकरण व गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती शासन निर्णय क्र. पीटीसी १०९६/ [१७३ /९६] /माशि-४, दि. ८ऑक्टोबर १९९६ मध्ये महाराणी ताराबाई शासकीय अभ्यापक महाविद्यालयाच्या (बी.टी.कॉलेज) इमारतीमध्ये करण्यात आली. सदर संस्था, शाहूपुरी ३ री गल्ली, कोल्हापूर -४१६००१ येथे आजाखेर कार्यरत आहे. दि. २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णनुसार संस्थेची पुनर्रचना व बळकटीकरण करण्यासाठी संस्थेची कार्ये व विभाग यांचीही पुनर्रचना करण्यात आली आहे.

आमचे मिशन

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक १ ली ते १२ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांला २१ व्या शतकात आवश्यक कौशल्ये प्राप्तकरुन देण्यासाठी शैक्षणिक सहाय्य करणे व पुढिल उज्वल भविष्यासाठी एक सुजान नागरिक निर्माण होण्यासाठी सहाय्य करणे.

संस्थेचा भविष्यवेधी दृष्टीकोन :-

कर्मचारी

डॉ. राजेंद्र रामचंद्र भोई

प्राचार्य

एम.एस्सी., एम.एड. एम.फील., सेट (शिक्षणशास्त्र), D.S.M., P.G.D.M.C.E., 
Ph.D.

सौ. वैशाली दादासाहेब पाटील

वरिष्ठ अधिव्याख्याता

एम.एस्सी., एम.एड. सेट-नेट (शिक्षणशास्त्र), D.S.M., P.G.D.M.C.E.

श्री. चंद्रहास लक्ष्मण हिप्परकर

अधिव्याख्याता

एम.ए., सेट, नेट (इतिहास), एम.ए., सेट, नेट (तत्वज्ञान), एम.ए., सेट, नेट (राज्यशास्त्र), एम.ए., सेट, (अर्थशास्त्र), एम.एड्., सेट, नेट (शिक्षणशास्त्र)

सौ. सुजाता गजानन सलगर

अधीक्षक (सा.रा.से. गट ब)

बी.एससी. (रसायनशास्त्र)

श्री. धारेश्वर रामेश्वर चेंडके

ग्रंथपाल

एम. ए. (इतिहास) एम. लिब.

श्री. पांडुरंग बाळासो हुबे

शिपाई

नववी

डॉ. अंजली सतिश रसाळ

वरिष्ठ अधिव्याख्याता

डी.एड., एम.ए., एम.एड. सेट (शिक्षणशस्त्र), D.S.M., P.G.D.C., D.E.P.M., R.D., H.R.D., B.J., M.S.W, M.Phil, Ph.D.

श्री. तुकाराम महादेव कुंभार

अधिव्याख्याता

एम.ए., एम.एड.

सौ. राणीताई सचिन पाटील

अधिव्याख्याता

एम.एस्सी., एम.एड. सेट, नेट (शिक्षणशास्त्र)

सौ. प्रीती किरण शिरोळकर

लेखापाल

बी. कॉम

श्री. युवराज शिवाजी इंगवले

लिपिक

बारावी

श्री. महादेव दत्तू वांडरे

वरिष्ठ अधिव्याख्याता

एम.ए., एम.एड. सेट (मराठी, शिक्षणशास्त्र)

श्री. रमेश बापू कोरे

अधिव्याख्याता

एम.ए., एम.एड.

सौ. सरिता सचिन कुदळे

अधिव्याख्याता

एम.ए., एम.एड.

सौ. कविता सचिन सुर्वे

सांख्यिकी सहाय्यक

एम. एस. सी. (गणित)

श्री. अनिल गणपत जगताप

शिपाई

दहावी